शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : Maharashtra Government: अशी 'ही' लपवा-छपवी आणि भीती का?; पहिल्याच कॅबिनेट बैठकीवर फडणवीसांचा घणाघात 

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपद जाताच देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या, बजावले समन्स

महाराष्ट्र : सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार?

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप

मुंबई : उद्धव कॅबिनेटचा पहिलाच निर्णय छत्रपती शिवरायांसाठी, किल्ले रायगडसाठी

मुंबई : संजय राऊतांकडून फडणवीसांचे आभार अन् शुभेच्छा, ट्विट करुन पुन्हा डिवचलं

मुंबई : घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका

मुंबई : का रे दुरावा... देवेंद्र शपथविधीला गेले, पण उद्धव ठाकरेंना न भेटताच परतले!

पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी

मुंबई : सरकार कोसळले पण, देवेंद्रांनी आपला शब्द खरा करुन दाखवलाच