शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : Pune Metro: छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ मेट्रो पादचारी पूल खुला

नागपूर : होय आम्ही गांधीवादी क्रांतिकारी आहोत पण बंदुकधारी नाही तुषार गांधी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे : सिंहगड रस्ता उड्डाणपूल लोकार्पण; खेळ अवघ्या अर्ध्या मिनिटाचा, त्यासाठी अडीच तास वाहतूकीचा खोळंबा

मुंबई : ...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला

मुंबई : आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल...; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

महाराष्ट्र : हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती

मुंबई : Manoj Jarange Patil: माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू

मुंबई : Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा

पुणे : Video : मुंबईत मराठा बांधव उपाशी राहू नयेत;अमित ठाकरे यांचं सरकारला आवाहन

मुंबई : Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका