शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : आता मोदींना राम दिसला असेल; भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : दिल्लीत अजितदादांना वेगळं पाडण्याची रणनीती; देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचा धक्कादायक दावा

महाराष्ट्र : भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

कोल्हापूर : महायुतीतील नेत्यांनी फेकाफेकी बंद करावी - मंत्री मुश्रीफ 

राष्ट्रीय : मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

मुंबई : अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; कोणत्या आमदारांना मिळणार संधी?

महाराष्ट्र : दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...

मुंबई : लोकांच्या भाजपवरील नाराजीचा फटका अजितदादांना; RSS ने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

महाराष्ट्र : फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?