शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : PMC Election Results 2026: पुण्याच्या बिबेवाडीत भाजपचा डंका! प्रभाग २० मध्ये 'कमळ' फुलले; गौरव घुलेंनी राखली राष्ट्रवादीची लाट

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026 :निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

नागपूर : 'विरोधकांना शंका असेल तर ऑईलपेंटचा वापर करा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

मुंबई : एक्झिट पोल : मुंबईत भाजपराज, प्रत्यक्ष महाकौल कुणाला? २९ महापालिकांचा आज दुपारपर्यंत फैसला

मुंबई : EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?

मुंबई : देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव

नागपूर : मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य

महाराष्ट्र : ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा

महाराष्ट्र : निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु...; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला

पुणे : PMC Election 2026: 'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण