शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

    Read more

    नागपूर : या सुसंस्कृत राजकारणाचे स्वागत करायला हवे!

    पुणे : आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

    महाराष्ट्र : “भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?

    अहिल्यानगर : मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्र : 'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

    महाराष्ट्र : “आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे

    महाराष्ट्र : आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण

    मुंबई : मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

    महाराष्ट्र : रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

    राष्ट्रीय : मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार