शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी...; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर

लोकमत शेती : राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे

लोकमत शेती : राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार

पुणे : Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामागचं कारण समोर; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

पुणे : महापालिका निवडणुकीतील बंडखोरीचा हिशेब; भाजपने पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला

लोकमत शेती : पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे?

मुंबई : कोस्टल रोडवर वाजणार ‘जय हो’ची धून, साकारला भारतातला पहिला मेलडी रोड; कसं करणार काम?

मुंबई : मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार

महाराष्ट्र : मंत्रिमंडळाचे इंदापूर, बारामतीसाठी महत्वाचे निर्णय; कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; पाहा सर्व १७ मोठे निर्णय