शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या निर्णयाला CMकडून स्थगिती

महाराष्ट्र : तुम्हाला लाज वाटतेय का? शहीद टिपु सुलतान मार्ग नावाचा प्रस्ताव भाजपाने दिलेला, काँग्रेसने 'ठराव'च दाखवला

महाराष्ट्र : ‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करून फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र : प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको; पंढरपूर कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचे CM फडणवीसांना पत्र

महाराष्ट्र : यांना लाज वाटली पाहिजे, हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेत...; देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले

नागपूर : अफगानिस्तानातील बामियानच्या बुद्ध मूर्तीची प्रतिकृती नागपुरात उभारणार

मुंबई : Mulund Accident: गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसाला ५ लाख; CM फडणवीसांची घोषणा

लोकमत शेती : कारखानदारांच्या ऊस काटामारीला चाप; आता कारखाना कार्यक्षेत्रात बसणार शासकीय वजनकाटा

महाराष्ट्र : तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा कंदील 

महाराष्ट्र : “तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा उद्योगासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार”: CM फडणवीस