शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती

महाराष्ट्र : Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...

मुंबई : ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

पुणे : आम्हाला ‘त्या’ जास्त खोलात जायला लावू नका, अजित पवारांची शरद पवारांवर खरमरीत टीका

महाराष्ट्र : जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा

महाराष्ट्र : Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

संपादकीय : लेख: इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो..?

पुणे : मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

पुणे : मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेकडून घ्यावे आदर्श ! राज्यामधून अव्वल; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक