शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

संपादकीय : लेख: प्रत्येकच हतबल बाप मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचणार?

बीड : सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक

बीड : सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या...

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट, भाजपात प्रवेशाचा मार्ग मोकळा? एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : छगन भुजबळांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सूचक विधान

बीड : मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम

मुंबई : वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलीने सांगितलंय की...

लोकमत शेती : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ

पुणे : रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' साठी मोठा निर्णय? राज्य सरकारकडे ५०% निधीची मागणी

महाराष्ट्र : अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?