शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Latest Marathi News Live Updates: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय?

मुंबई : NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग

महाराष्ट्र : ...मग ती तक्रार कोणी केली? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे; झिरवळांचं प्रकरण, सुप्रिया सुळेंचे गंभीर प्रश्न 

महाराष्ट्र : Top Marathi News Live: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? २६ फेब्रुवारीला अधिकृत घोषणेची शक्यता; बैठकीत हालचालींना वेग

महाराष्ट्र : अजितदादांच्या निधनानंतर अधिकाऱ्यांचा 'तो' कारनामा उघड; DCM सुनेत्रा पवारांनी घेतली गंभीर दखल

महाराष्ट्र : अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या निर्णयाला CMकडून स्थगिती

महाराष्ट्र : तुम्हाला लाज वाटतेय का? शहीद टिपु सुलतान मार्ग नावाचा प्रस्ताव भाजपाने दिलेला, काँग्रेसने 'ठराव'च दाखवला

महाराष्ट्र : ‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करून फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र : प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको; पंढरपूर कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचे CM फडणवीसांना पत्र

महाराष्ट्र : यांना लाज वाटली पाहिजे, हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेत...; देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले