शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?

नागपूर : नागपूर ते चंद्रपूर २३५३ कोटींचा महामार्गाला मंजुरी ! रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' तयार केली जाणार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?

महाराष्ट्र : ...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?

महाराष्ट्र : माणसांच्या पदानुसार शब्दही बदलतात का? ठाकरेंचा सवाल; ओला दुष्काळ जाहीर करा!

संपादकीय : रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पुणे : राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबर रोजी संपावर

महाराष्ट्र : CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”