शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : फडणवीस-राज बंदद्वार चर्चेने बंधूएकीला धक्का!

मुंबई : म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र 

महाराष्ट्र : आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!

महाराष्ट्र : भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का

महाराष्ट्र : राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

मुंबई : मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण

महाराष्ट्र : रस्ता बनवून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येताे, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

अकोला : विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास माेफत वीज; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त; ९० सिंचन प्रकल्प मार्गी

पुणे : भाजप राष्ट्रवादीत युती असूनही होणार वर्चस्वासाठी लढाई; शिंदे गट जास्तीत जास्त जागा मिळवणार?