शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवदास नाटक

देवदास ही सरत चंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी बहुधा भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कथेला भारतीय सिनेमातही नावाजले गेले आहे. आता एजीपी वर्ल्ड या कथेची भव्य व्यापकता रंगमंचावर आणत आहे.    सैफ हैदर हसन यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात गौरव चोप्रा, मंजिरी फडणीस, सुनील पालवाल, सुखदा खांडकेकर, भावना पाणी, स्मिता जयकर हे कलाकार आहेत. Tag plz

Read more

फिल्मी : कलाकाराला भाषेचं बंधन नसतं - अभिनेत्री मंजिरी फडणीस