शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

क्रिकेट : DC vs KKR Latest News : नितिश राणा-सुनील नरीन यांची विक्रमी भागीदारी, KKRनं उभा केला धावांचा डोंगर

क्रिकेट : DC vs KKR Latest News : Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी? 

क्रिकेट : DC vs KKR Latest News : अजिंक्य रहाणे सलामीला येणार; मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे शतक व्यर्थ; विजयी हॅटट्रिकसह पंजाबची पाचव्या स्थानी झेप

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : ख्रिस गेलनं धु धु धुतले; कल्याणच्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोसा विक्रम

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : निकोलस पूरन- मयांक अग्रवाल यांचा गोंधळ; दिल्ली कॅपिटल्सला मिळाली आयती विकेट! Video

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : शिखर धवनचं विक्रमी शतक; तरीही किंग्स इलेव्हन पंजाबनं लावली धावांवर लगाम

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : शिखर धवननं किंग्स इलेव्हन पंजाबला झोडपले; शतकासह IPL मध्ये मोठा पराक्रम केला