शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

क्रिकेट : CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम

क्रिकेट : सुपर किंग्स धोनीचा फलंदाजी क्रम बदलणार

क्रिकेट : IPL 2020 DC vs KXIP : Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

क्रिकेट : DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

क्रिकेट : DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल

क्रिकेट : Super Overचा थरार, दिल्ली कॅपिटल्सचा KXIPवर नाट्यमय विजय

क्रिकेट : IT'S A SUPER OVER, मयांकच्या चिवट खेळीनंतरही दिल्लीने पंजाबला बरोबरीत रोखले