शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : शिखर धवनने ओलांडला ५००० धावांचा पल्ला, मोडला सुरेश रैनाचा भारी विक्रम

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे IPLमधील ४०वे अर्धशतक; विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?

क्रिकेट : CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा

क्रिकेट : CSK vs DC Latest News : 'गब्बर'नं लावली चेन्नई सुपर किंग्सची वाट; खडतर बनवला MS Dhoniच्या संघाचा पुढचा प्रवास

क्रिकेट : CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक 

क्रिकेट : CSK vs DC Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसचा CSKकडून भारी विक्रम, त्याला बाद करून कागिसो रबाडाचा मोठा पराक्रम!

क्रिकेट : IPL 2020 : टेबल टॉपर दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्फोटक फलंदाज दुखापतग्रस्त!

क्रिकेट : IPL 2020 : फॉर्मात नाही, तरीही रॉबिन उथप्पाने टाकले ख्रिस गेलला मागे

क्रिकेट : RR vs DC Latest News : रॉबिन उथप्पाचा चुकीचा 'कॉल' पडला महागात; दिल्ली कॅपिटल्स विजयासह पुन्हा टॉप