शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा

फिल्मी :  तुला लाज वाटली पाहिजे...! दीपिका पादुकोण पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

फिल्मी : दीपिका पादुकोणची फॅन आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी

फिल्मी : Love Aaj Kal Trailer: कार्तिक आर्यन-सारा अली खानची रोमँटिक केमिस्ट्री अन् जबरदस्त बोल्ड सीन

फिल्मी : मी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण

फिल्मी : Box Office Collection day 7:दीपिकाचा 'छपाक' थंड बस्त्यात, तर अजयचा 'तान्हाजी' सुसाट

फिल्मी : Chhapaak & Tanhaji Movie : दीपिकाच्या 'छपाक'वर अजय देवगणचा 'तान्हाजी' असा पडला भारी!

फिल्मी : छपाक!! दीपिका पादुकोणने केले ‘स्टिंग ऑपरेशन’, समोर आले धक्कादायक वास्तव

राजकारण : दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी