शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स

फिल्मी : 'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ

फिल्मी : अबब! इतक्या लाखांची बॅग वापरते दीपिका पादुकोण, किंमत ऐकून व्हाल थक्क..

फिल्मी : 'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास

फिल्मी : प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : 5 Years of Tamasha: दीपिका पादुकोनने शेअर केले रणबीर कपूरसोबतचे न पाहिलेले खास फोटो

फिल्मी : शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो

फिल्मी : शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्...

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या कारचा पाठलाग करत होते फोटोग्राफर्स, लीगल अ‍ॅक्शनची दिली तिने धमकी...