शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत

फिल्मी : दीपिकाच्या त्या लेडी व्हिलन पात्राची उत्सुकता Deepika Padukone Villain In Dhoom 4 | Lokmat CNX Filmy

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या बर्थ डे पार्टीला आलिया-रणबीरने लावले ‘चार चाँद’, पाहा फोटो

फिल्मी : पहिल्यांदा ह्रतिक जॉन अब्राहमसोबत 'धूम 4'मध्ये दिसणार दीपिका पादुकोण,साकारणार लेडी व्हिलेनची भूमिका

फिल्मी : Birthday Special:फरदीन खानसाठी बॅकग्राऊंड मॉडल बनली होती दीपिका पदुकोण, आज आहे सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : PICS : मॉडेलिंग ते मस्तानी...! इतकी बदलली दीपिका पादुकोण, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ

फिल्मी : काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख

फिल्मी : दीपिकाचा नविन पब्लिसिटी स्टंट बघितलात का? Deepika Padukone New Publicity Stunt | Lokmat CNX Filmy

फिल्मी : दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना