शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न!

फिल्मी : IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा

फिल्मी : मधु मंटेना इतक्या कोटींमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला घेऊन बनवणार रामायण

फिल्मी : दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण

फिल्मी : बी- टाऊनमध्ये सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण, जाणून घ्या तिच्या कमाईचा आकडा

फिल्मी : दिवसाची सुरुवात 'या' कामापासून करते दीपिका पादुकोण, फॅन्सच्या प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

फिल्मी : दीपिका पादुकोणने केलं कन्फर्म, 'पठाण' मधून सिल्वर स्क्रिनवर परतणार शाहरुख खान

फिल्मी : हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा 'फाइटर' बॉलिवूडचा सर्वात महागडा सिनेमा?, बजेट वाचून व्हाल थक्क

फिल्मी : रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

फिल्मी : टॉप नट्या या साईड बिझनेसमधून कमावतात बक्कळ पैसा, सनी लिओनी विकते हे खास प्रॉडक्ट