शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत

फिल्मी : 'धूम ४'मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसणार दीपिका पादुकोण?

फिल्मी : 'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट?

फिल्मी : दीपिका पादुकोणची बहीणही दिसते 'लय भारी', या क्षेत्रात कमावलंय नाव, पाहा PHOTOS

फिल्मी : जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

फिल्मी : पहा अन्वीचं favourite Ice cream कोणतं ? Anvi Anshuman Vichare Ice cream Video | Lokmat CNX Filmy

फिल्मी : सेलिब्रिटी बनले MEMES मेकर | Celebrity and Bernie Memes 2021 | Lokmat CNX Filmy

फिल्मी : गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

फिल्मी : करिना, दीपिकाला भावली मोदींची ‘मन की बात’, महिलांचे केले कौतुक

फिल्मी : प्रियंका, मल्लिका ते दीपिकापर्यंत...! विदेशी रेड कार्पेटवर फॅशनची ऐसीतैसी