शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

फिल्मी : असे असणार पठाण आणि टायगर 3 चे कनेक्शन, सलमान खान आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

फिल्मी : तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

फिल्मी : 'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये

फिल्मी : फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!!

फिल्मी : पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध

फिल्मी : Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न

फिल्मी : हेटरने शिवी घातली, दीपिका पादुकोणची सटकली; असे दिले उत्तर की, त्याची बोलती बंद झाली

फिल्मी : 'आणखी किती एक्सपोझ करणार...'दीपिका पादुकोणचा साडीवरील ब्लाउज पाहून भडकले लोक