शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर शॉर्टलिस्ट करतोय लहान बाळांची नावं? फॅमिली प्लॅनिंगविषयी उघड केलं गुपित

फिल्मी : रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

फिल्मी : प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत '83'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

सखी : समोर आले पीव्ही सिंधू अन् दीपिकाच्या बॅडमिंटन सामन्याचे फोटो; सांगा पाहू कोण जिंकलं?

क्रिकेट : IPL 2021 KKR vs RCB: विराटच्या आरसीबीचा धुव्वा अन् दीपिकाच्या जुन्या ट्वीटचा सोशल मीडियावर धुमाकूळ

फिल्मी : करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन

फिल्मी : दीपवीरने अलिबागमध्ये खरेदी केला बंगला; स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च करावे लागले इतके कोटी

सखी : Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

फिल्मी : रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया