शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘गहराइयां’चं एक नव्हे तर सहा पोस्टर रिलीज!

फिल्मी : माझा नवरा दर सहा महिन्यांनी....; दीपिका पादुकोणला रणवीरबद्दल एकच तक्रार!!

फिल्मी : शाहिद कपूरपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत, 'या' स्टार्सनी सिनेमासाठी घेतलं नाही मानधन

सखी : दीपिका पदुकोण सांगते, सुंदर दिसायचं तर शिस्तीत 4 नियमांचं करा पालन, रोज-न विसरता! 

फिल्मी : चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा

फिल्मी : 'ती जेव्हा एखादं यश मिळवते..; दिपिकाच्या सक्सेसमुळे रणवीर आहे इनसिक्युअर?

फिल्मी : VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून

सखी : दीपिकाचा ४४ हजार रुपयांचा बांधणी सिल्क कुर्ता; कमाल नजाकत! बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियत?

सखी : कोरोनातून बरे झाल्यावर मेंदू कामच करत नव्हता; दिपिका पदुकोण सांगते कोविडच्या लढ्याची गोष्ट

फिल्मी : Deepika Padukoneने घातला डीपनेक गाउन, नवरा रणवीर सिंगने केली 'ही' कमेंट