शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

फिल्मी : बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

फिल्मी : रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

फिल्मी : जेव्हा दीपिकाने रणबीरला कंडोम गिफ्ट करण्याची व्यक्त केली होती इच्छा, भडकले होते ऋषी कपूर

फिल्मी : कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

फिल्मी : जे बात! आलिया भट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, शाहरूख आणि सलमान खानलाही टाकलं मागं

फिल्मी : बाळाच्या शेजारी गालावार हात ठेवून क्युट स्माइल देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री

फिल्मी : Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले...

फिल्मी : Ranveer Singh : तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का?; रणवीर सिंगने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, म्हणाला....

फिल्मी : 'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक