शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन

फिल्मी : स्क्रिप्ट वाचून बॉलिवूड कलाकार भारावले; 'कुणी ११ तर काहींनी १ रुपयांत' काम केले

फिल्मी : ... तरच मी बॉलिवूडमध्ये काम करेन, बांग्लादेशी 'हिरोची इच्छा ऐकून बसला धक्का

फिल्मी : DEEPVEER : रब ने बना दी जोडी! एका KISSने सुरू झाली होती रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी...!!

फिल्मी : PHOTOS : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रणवीर व दीपिका पहिल्यांदाच दिसले एकत्र, पाहा फोटो

फिल्मी : दीपिकाची बॉलिवूडमध्ये १५ वर्षे, २८ ब्रॅंड्सची अँबेसिडर आणि बरंच काही....

फिल्मी : Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

फिल्मी : या अभिनेत्रींनी लग्नानंतरही सिनेमात बिनधास्तपणे केला रोमान्स, ना किस घेताना संकोचल्या, ना इंटिमेट सिनमध्ये अडखळल्या

फिल्मी : वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली!

फिल्मी : ना ऐश्वर्या, ना सुश्मिता जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटकावला दीपिका पादुकोणनं