शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

फिल्मी : तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे... दीपिका पादुकोणचा धक्कादायक खुलासा

सखी : ‘Can’t Breathe!’..... ऋतिक रोशनचा हॉट शर्टलेस फोटो पाहून, सोशल मीडियात तरुणी म्हणाल्या...

फिल्मी : Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

फिल्मी : Pathaan: चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, 'पठान'मधील दीपिका पादुकोणचा दमदार फर्स्ट लूक आऊट

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंहनं संपूर्ण हद्द पार केली! न्यूड फोटोशूट करून उडवली खळबळ 

फिल्मी : बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा

फिल्मी : कुरळे केस, अन् गोबरे गाल...या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार

फिल्मी : Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

फिल्मी : Video : “आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!!