शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Bollywood : कधी शाळेतच गेली नाही कतरिना; बॉलिवुड कलाकार अभ्यासात मात्र गार !

फिल्मी : Pathaan Movie : ॲमेझॉनशी डील ! शाहरुखचा 'पठाण' रिलीजआधीच झाला कोट्यधीश

फिल्मी :  दीपिकाने सलमानसोबत एकही सिनेमा केला नाही...; कारण आहे एक ‘ट्रॅजिडी’!

फिल्मी : Pathaan Movie : पठाणचा ट्रेलर का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

फिल्मी : Pathaan : वादात सापडूनही 'पठाण'चे OTT अधिकार विकले इतक्या कोटींना, आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : क्या कर रहा है SRK? ‘झूमे जो पठान’ पाहून युजर्सनी घेतली शाहरूख खानची मजा, थेट बिचकुलेशी तुलना... 

फिल्मी : Sara Ali Khan : दीपिकानंतर सारा अली खानच्या रेड बिकिनीची चर्चा, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हॉट व्हिडीओ

फिल्मी : कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज

फिल्मी : Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ

फिल्मी : Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी