शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर-दीपिका ह्या दिवशी अडकणार विवाहबंधनात, ह्या ठिकाणी होणार विवाह सोहळा

फिल्मी : मी त्याला रंगेहाथ पकडले होते...! दीपिकाने सांगितले ‘त्या’ ब्रेकअपमागचे कारण!!

फिल्मी : दीपिकाची लंडन वारी - 'मॅडम तुसाद' म्युझियममध्ये भरारी

फिल्मी : दीपिका पादुकोण दिसणार मॅडम तुसाद म्युझियम मध्ये

फिल्मी : टिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा

फिल्मी : रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : खाली डोकं वर पाय असलेल्या 'या' अभिनेत्रीचा फोटो होतो व्हायरल,'ही' अभिनेत्री कोण ओळखा पाहू?

फिल्मी : मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका

फिल्मी : Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?