शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

फॅशन : 2018मध्ये ट्रेन्डमध्ये होता अभिनेत्रींचा No Shirt ब्लेजर लुक

फिल्मी : See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh

फिल्मी : दीपिका पादुकोणने लग्नानंतर आता कबूल केली ही गोष्ट, चाहत्यांना बसला धक्का

फिल्मी : Video : कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत Deepika-Ranveerला मिळाले हे खास गिफ्ट!

फॅशन : देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मल्टीकलर दुपट्टा ट्रेंडमध्ये; तुम्हीही करू शकता ट्राय

फिल्मी : Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'!

फिल्मी : रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात

फिल्मी : Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही

फिल्मी : OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!