शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स

फिल्मी : छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप

फिल्मी : दीपिका पादुकोणने प्रेग्नेंसीबाबत केला खुलासा, म्हणाली...

फिल्मी : ‘अंकल-आंटी’ म्हटल्यावर ‘हे’ स्टार्स चिडतात तेव्हा..!

फिल्मी : अरे बापरे... 'छपाक' गर्ल दीपिका भररस्तात उभी असूनही कुणीच ओळखलं नाही

फिल्मी : लग्नानंतर रणवीर सिंगसोबत पहिल्यांदा 'या' सिनेमात दिसणार दीपिका पादुकोण

ब्यूटी : दीपिका पादुकोनप्रमाणे आयब्रो मिळवण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स

फिल्मी : जेव्हा श्रद्धा कपूरच्या ‘छम छम...’ गाण्यावर अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवाल धरते ठेका..

फिल्मी : दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

फिल्मी : 'कॉकटेल' क्वीन डायना पेंटीच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा