शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट

फिल्मी : Cannes 2019: पाहताच बाला कलेजा खल्लास झाला...! पाहा, दीपिका पादुकोणचा स्टाईलिश लूक!!

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणने आपल्या चाहत्यांकडे मागितली ह्या गोष्टीसाठी मदत

फिल्मी : दीपिका पादुकोण बनली देशाची नंबर वन फिमेल ब्रँड; इतकी आहे ब्रँड व्हॅल्यू!

फिल्मी : दीपवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! रणवीर सिंग व दीपिका पादुकोण झळकणार हॅप्पी एण्डिंगसोबत?

फिल्मी : अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क

फॅशन : काय सांगता? चक्क दीपिकाच्या नावाने लॉन्च केले 70 हजार रूपयांचे हायहिल्स

फिल्मी : आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय 

फिल्मी : अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण!

फिल्मी : दीपिकाही नाही अन् जॅकलिनही नाही... मग कोणाची वर्णी 'किक २'मध्ये?