शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

हेल्थ : VIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा!

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : युवराज सिंग आणि या अभिनेत्रींच्या अफेअरची मीडियात झाली होती चर्चा

फिल्मी : खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

फिल्मी : सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही

फिल्मी : कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती...

फॅशन : उन्हाळ्यामध्ये स्ट्राइप ड्रेसेस ट्राय करून दिसा कूल

फिल्मी : दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स

फिल्मी : या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!