शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी :  करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते स्टार्स? व्हिडीओ पाहून युजर्सनी केला सवाल

फॅशन : पुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश

फिल्मी : 'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान

फिल्मी : Saturday Night Vibes! करण जोहरच्या घरी रंगली ‘लेट नाईट पार्टी’, पाहा व्हिडीओ!!

फिल्मी : OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!  

फिल्मी : Birthday Special : हिमेश रेशमियामुळे बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला मिळाला होता पहिला सिनेमा!

फिल्मी : का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika

फिल्मी : ‘या’ बॉलिवूड स्टार्सची जगभरात झाली सर्वाधिक प्रशंसा!

फिल्मी : दीपिका पादुकोणला ८३ च्या सेटवर भेटली ही छोटीशी मैत्रीण, वाचा कोण आहे ही चिमुरडी

फिल्मी : Throwback : रणवीर सिंगचा हा फोटो पाहून लोकांना आठवला धोनी, कुणी म्हटले फराह खान!