शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

फिल्मी : कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

फिल्मी : love In The Air : रणवीरने आपल्या लेडीलव्हचा तो व्हिडीओ केला इन्स्टावर शेअर

फॅशन : Raksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक!

फिल्मी : See Pics: दीपिका पादुकोणचा एअरफोर्टवरील फंकी लूक तुम्ही पाहिला?

फिल्मी :   ‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणने केले फोटोशूट, पाहा फोटो

फॅशन : 'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक

फिल्मी :  ‘ही’ दिग्गज अभिनेत्री चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल! 

फिल्मी : करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते हे स्टार्स ?

फिल्मी : दीपिका पादुकोणला नव्हे तर या व्यक्तीला रणवीर सिंगने म्हटले आय लव्ह यू...