शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : DeepVeer Anniversary : दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही एकमेकांना किस करत राहिले दीपवीर, वाचा, सेटवरचा किस्सा

फिल्मी : परदेशात नाही तर भारतातील या ठिकाणी रणवीर व दीपिका सेलिब्रेट करणार वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

फिल्मी : मैत्रिणीच्या लग्नात धमाल केल्यानंतर आजारी पडली बी-टाऊनची ही अभिनेत्री

फिल्मी : दीपिका पादुकोणसारखं फिट रहायचं असेल तर जाणून घ्या तिचा डाएट प्लान

फिल्मी : बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रणवीरने केले रॅप; म्हणाला ‘अपना टाइम आएगा’

पुणे : ऐतिहसिक कलाकृतींना नऊवारीची झालर ; मराठमोळी संस्कृती पोहोचवली जगभर 

फिल्मी : रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर

फिल्मी : सुपरहिट चित्रपट देणा-या या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, ओळखा कोण?

फिल्मी : या अभिनेत्रीने केले होते दीपिकाला रिप्लेस, रणबीरसोबत काम करण्यास दिला होता नकार

फिल्मी : लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत