शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकाच्या नायकाने गुपचूप केला साखरपुडा, महिन्याभरानंतर मीडियात आली बातमी

फिल्मी : पाहा VIDEO : असे काय झाले की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले?

फिल्मी :  काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

फिल्मी : भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं!

फिल्मी : अरे देवा! दीपिका पादुकोणने चुकून केला आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा!!

फिल्मी : प्रियंका चोप्राने या गोष्टीत सनीला देखील टाकले मागे, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

फिल्मी : रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला

फिल्मी : दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

फिल्मी : Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवशी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचले दीपवीर, पाहा फोटो