शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो

फिल्मी : दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला!

फिल्मी : छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर

फिल्मी : टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली...

फिल्मी : स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!

फिल्मी : VIDEO VIRAL : अन् भर कार्यक्रमात ढसाढसा रडली दीपिका पादुकोण

फिल्मी : Chhapaak Trailer Out ! अंगावर काटा आणणारा दीपिकाचा 'छपाक'चा ट्रेलर, एकदा पहाच

फिल्मी : रणवीर सिंह दीपिका पादुकोणवर फिदा; म्हणे, ‘मार दो मुझे’!

फिल्मी : ‘या’बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो; चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पादुकोण 'या' अटीवर साईन करते सिनेमा !