शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!!

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीचे साडी लूक बघून व्हाल घायाळ

फिल्मी : आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल!

फिल्मी : U2 कॉन्सर्टमध्ये दीपिका, रणवीर, सचिनची मजा-मस्ती, बघा सेलिब्रिटींचे खास लूक्स!

फिल्मी : हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’

फिल्मी : रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

फिल्मी : अन् दीपिकाचे नवे फोटो पाहून युजर्सला आठवली कियारा, अशी घेतली मजा

फिल्मी : दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती?

फिल्मी : बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!

फिल्मी : flashback 2019 दीपिकापासून ते दिशा पटानीपर्यंत सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोलबाला