शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

फिल्मी : तुम्हाला हवी आहे का दीपिका पादुकोणसारखी फिगर?, तर फॉलो करा तिचा हा फिटनेस फंडा

फिल्मी : Throwback: दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या नात्याबाबत रणबीरने सांगितल्या होत्या या गोष्टी

फिल्मी : दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट? या फोटोत दिसतोय बेबी बंप

फिल्मी : जसा नवरा तशी बायको, पाहा दीपवीरच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया

फिल्मी : हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता?

फिल्मी : Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा...

फिल्मी : ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता, दिसला करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर

क्रिकेट : कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात'

फिल्मी : Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल