शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    दीपिका पादुकोण

    बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

    Read more

    फिल्मी : लॉकडाऊन संपल्या संपल्या दीपिका पादुकोण करणार हे काम, सध्या आहे होम क्वारांटाईन

    फिल्मी : Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री

    फिल्मी : दीपिका पादुकोणच्या मानधनाचा आकडा ऐकून मेकर्सही शॉक्ड, तरच करणार प्रभाससोबत काम!!

    फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण

    फिल्मी : रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास

    फिल्मी : बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

    फिल्मी :  कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

    फिल्मी : Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी

    फिल्मी : OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो

    फिल्मी : कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत हे सेलिब्रेटी, तरी नाही नाद व्यसनाचा