शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

क्राइम : करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार

फिल्मी : ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

फिल्मी : दीपिका पादुकोणचा 'हा' सिनेमा नाकारल्याचा परिणीती चोप्राला आजही होतो पश्चाताप

फिल्मी : दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

फिल्मी : अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

फिल्मी : डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

फिल्मी : VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही...

फिल्मी : रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

फिल्मी : दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर सुरू केला नवीन ट्रेंड, वाचून वाटेल तुम्हाला तिचे कौतूक