शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग.....

क्राइम : बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात

क्राइम : ‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन!

क्राइम : दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

फिल्मी : NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

फिल्मी : धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?

फिल्मी : दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष

फिल्मी : चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण

फिल्मी : 8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी

फिल्मी : रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा