शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण, वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच

फिल्मी : WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!!

फिल्मी : दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

फिल्मी : VIDEO: दीपिका पादुकोणने अमिताभ बच्चन यांच्यावर केला होता हा विचित्र आरोप, तुम्हीही हैराण व्हाल

फिल्मी : Video : अरे मॅडमजी रूकिए, मैं...!  फोटोग्राफर्सच्या जाळ्यातून शिताफीने निसटली दीपिका पादुकोण

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि क्रिती सनॉननंतर आता करीना कपूर बनणार 'सीता'

फिल्मी : प्रभास-सैफच्या 'आदिपुरूष'मधून दीपिका पादुकोणची एक्झिट, तर क्रिती सनॉनची झाली एन्ट्री

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

फिल्मी : असे असणार पठाण आणि टायगर 3 चे कनेक्शन, सलमान खान आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

फिल्मी : तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?