शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : जेव्हा दीपिका पदुकोणची स्टाइल सलमानसाठी ठरली डोकेदुखी, Video Viral

फिल्मी : दीपिका पादुकोणची झाली होती फसवणूक? तिने रणबीर कपूरला पकडले होते रंगेहाथ आणि मग...

फिल्मी : वडिलांनंतर लेकही पॉझिटीव्ह, अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

फिल्मी : 'शॅडो अँड बोन' फेम अभिनेत्री अमिता सुमनची दीपिका पादुकोण आहे रोल मॉडेल

फिल्मी : म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

फिल्मी : ‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाले स्पॉट

फिल्मी : इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... म्हणत या प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला हा फोटो, दिसतेय खूपच गोंडस

सखी : कोण म्हणतं टिकली म्हणजे काकूबाई? मॅचिंग टिकलीचा नवा ठसठशीत ट्रेण्ड

फिल्मी : जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक