शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Birthday Special:फरदीन खानसाठी बॅकग्राऊंड मॉडल बनली होती दीपिका पदुकोण, आज आहे सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ

फिल्मी : काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख

फिल्मी : जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!

फिल्मी : Ohh No...!! दीपिका पादुकोणने इस्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट; ट्विटर, फेसबुकही झाले खाली

फिल्मी : ‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!

फिल्मी : यालाच म्हणतात ज्याचं त्याचं नशीब! व्हायरल होतोय दीपिका पादुकोण व फरदीन खानचा 15 वर्षे जुना फोटो

फिल्मी : करण जोहरने ड्रग्स पार्टीबाबत अखेर केला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : 'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

सोशल वायरल : १ नंबर! नव्या नवरीनं केला दीपिकासारखा जबरदस्त वेडिंग लुक;  सोशल मीडियावर होतंय कौतुक