शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : बुर्ज खलिफावर झळकला ‘83’चा ट्रेलर ; रणवीर, दीपिका, कपिल देव सगळेच झालेत भावुक

फिल्मी : Video : रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला एअरपोर्टवर केलं Kiss, पापाराझी म्हणाले- 'वन्स मोअर प्लीज'

फिल्मी : '83' चित्रपटाचे निर्माते अडचणीत, दीपिका पादुकोणसह सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप

सखी : 83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

सखी : दीपिका पदुकोण कुठे निघाली गाडी चालवत, काय पाहून एवढी दचकली? ये क्या नयी जगह है..

फिल्मी : ‘ओम शांती ओम’च्या गाण्यात साऱ्या बॉलिवूडने झाडून हजेरी लावली, पण आमिर दिसला नाही, असं का?

क्रिकेट : IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2022 Team : दीपिका-रणवीर आयपीएलचा नवीन संघ खरेदी करणार, 3000 कोटी मोजणार

फिल्मी : रणवीर शॉर्टलिस्ट करतोय लहान बाळांची नावं? फॅमिली प्लॅनिंगविषयी उघड केलं गुपित

फिल्मी : प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत '83'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला