शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपवीरने अलिबागमध्ये खरेदी केला बंगला; स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च करावे लागले इतके कोटी

सखी : Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

रायगड : रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

रायगड : Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!

फिल्मी : Throwback : या फोटोमध्ये आहेत कतरिना अन् दीपिका; तुम्ही ओळखलंत का?

फिल्मी : जेव्हा भर मैफिलित, गप्प जागेवर बस म्हणून होस्टनेच रणवीरला झापले, काय होतं कारण

फिल्मी : KBC 13 : मेरा एक बच्चा ले लो...! फराह खानची ऑफर ऐकून अमिताभ यांनाही आवरलं नाही हसू

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क! 

फिल्मी : दीपिकाने लिलावात काढले जिया खानच्या अंत्यसंस्कारावेळी घातलेले कपडे? संतापले युजर्स

फिल्मी : शालेय जीवनात बॉलिवूडचे कलाकार दिसायचे असे, पहा फोटो