शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज

फिल्मी : दीपिकाने लॉन्च केली फेस क्रीम, नेटीझन्स म्हणाले- या किमतीत महिन्याभराचे राशन येईल...

फिल्मी : Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

फिल्मी : Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन

फिल्मी : ... तरच मी बॉलिवूडमध्ये काम करेन, बांग्लादेशी 'हिरोची इच्छा ऐकून बसला धक्का

फिल्मी : Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

फिल्मी : SS Rajamouli यांच्या पुढच्या सिनेमात महेश बाबूसोबत रोमान्स करणार दीपिका पादुकोण?

फिल्मी : Deepika-Ranveer: घटस्फोटाच्या वृत्तांवर दीपिकाने सोडले मौन; म्हणाली- 'मी आणि रणवीर...'

फिल्मी : Ranveer Singh Deepika Padukone: 'दीपवीर' लवकरच पडद्यावर; Sweet Surprise म्हणत रणवीरनं चाहत्यांना दिली 'हिंट'

फिल्मी : Deepika Padukone : दीपिका पादुकोणची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात केलं तातडीने दाखल