शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

सखी : दीपिका पदुकोण वापरते शांत झोपेसाठी खास स्लिप मास्क, तसा मास्क वापरण्याचे 5 फायदे

फिल्मी : Cannes Film Festival 2022: दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!!

फिल्मी : 'तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही..'; पहिल्या मासिक पाळीविषयी दीपिका पहिल्यांदाच व्यक्त

फिल्मी : Cannes 2022 : अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ

सखी : 75th annual Cannes Film Festival: दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण..

फिल्मी : Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य

फिल्मी : Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

फिल्मी : प्रभासच्या बिग बजेट सिनेमात दीपिका पादुकोणनंतर झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, 'Project ke' आहे या कारणामुळे स्पेशल

फिल्मी : फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत

फिल्मी : KGF स्टार यशला करायचंय बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसोबत काम, यामागचं कारणही आहे खास